logo

तंदुरुस्त

शरीर अनेक पेशी पासुन बनवलेले आहे.पेशिंचे ग्रुप ला टिशु म्हणतात.टिशु पासून अवयव बनतात.आणी अवयवांपासुन पुर्ण शरीर बनते.बाहेरुन दिसणारी चामडी हा पण एक अवयव टीशु पासून बनलेला आहे.चामडी आपले शरिराचे संरक्षण करते.बाहेरुन आलेल्या रोग जंतुंचा प्रथम चामडी सोबत सामना होतो.पेशींचे पण वेगवेगळे प्रकार आहेत.फुफ्फुसात वेगळे, चामडी मध्ये वेगळे,२८ दिवसात चामडी,नखे, केस पुर्ण पुणे बदलतात.जुन्या पेशी मृत पावतात व नविन पेशी उत्पन्न होतात.जे अवयव रबरा सारखे प्रसरण व आकुंचन पावतात त्या ठिकाणी वेगळ्या पेशी असतात.जसे की किडणी , हृदय , चामडी ‌.ज्या ठिकाणी वेगवेगळा पदार्थाचा स्त्राव होतो ‌त्याठिकाणी वेगळ्या पेशी असतात.जसे की तोंड, योनी , युरिन मार्ग वगैरे.कार्टीलेज दोन हाडांचे मध्ये असतात तेथे पण वेगळ्या पेशी असतात.चामडीचे वेगवेगळे स्तर आहेत तसेच त्यांचे पेशी पण वेगवेगळे आहेत.तरुण मानसाचे स्कीन मध्ये कोलाजन जास्त असते वयो मानानुसार ते कमी होते ‌.म्हणुन चामडी ढिली होत जाते.त्यासाठी बाहेरून न्युट्रीशन्स घेतल्यास स्किन लवकर लुज होत नाही.हृदयाचे स्पंदन मस्कीलर टिशु मुळे होते.तेथे वेगळ्या पेशी आहेत.नर्वस टिशु ब्रेन मध्ये असतात ते माहीती घेतात व त्याला त्वरित प्रतिसाद देतात.न्युरॉन पेशी नर्व्हस टिशु मध्ये असतात.बरेच पोषक तत्वे आहेत जे आपल्या अवयवांना दीर्घायुष्यी बनवितात.अवयवांची तपासणी करायचे असल्यास त्या अवयवांचे टिशु बाहेर काढून त्याची तपासणी करण्यात येते त्यावरुन कोणता आजार आहे ते समजते.Hsn केअर , सेरोनील कॅप्सुल, स्टेनस कॅप्सुल, आशुका प्लस , ईम्मुफिरीन, ऍक्टीव्ह 365 असे बरेच पोषक तत्वे विविध अवयवांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वालपर कंपनी कडे आहेत.अशीच महत्व पुर्ण माहिती दररोज मिळवण्यासाठी या ग्रुप ला ज्वाईन व्हा

18
913 views